कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील. कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील. कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. संपर्क –(91)99227 74675 (91)9970573555 पत्ता –Miraj – Malgaon Main Road near Sangram petrol pump Miraj, Maharashtra 416410 वेळ – सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० Facebook Instagram Whatsapp Youtube आमच्याशी संपर्क साधा.. रोपांची व्हरायटीCO 86032 (निरा)कोईमतूर 86032 फाॅऊंडेशनCO 0265MS 10001 Submit कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. संपर्क –(91)99227 74675 (91)9970573555 पत्ता –Miraj – Malgaon Main Road near Sangram petrol pump Miraj, Maharashtra 416410 वेळ – सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० Facebook Instagram Whatsapp Youtube आमच्याशी संपर्क साधा… रोपांची व्हरायटीCO 86032 (निरा)कोईमतूर 86032 फाॅऊंडेशनCO 0265MS 10001 Submit
Results for "list"
Home
आमचा उद्देश आमचा उद्देश आमचा उद्देश जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. https://youtu.be/_DtQXn__qQUhttps://youtu.be/Fy9FXbSEoJo?si=qJD5MYm8KkFB3Pg2 आणखी विडिओ पाहा Click Here आणखी विडिओ पाहा Click Here आणखी विडिओ पाहा (Click Here) रोपांची व्हरायटी ऊस रोपांची व्हरायटी ऊस रोपांचे प्रकार रोपांची व्हरायटी रोपांची व्हरायटी CO 86032 (निरा) कोईमतूर 86032 फाॅऊंडेशन CO 0265 MS 10001 VSI- VSI VSI VSI CO 86032 (निरा) कोईमतूर 86032 फाॅऊंडेशन CO 0265 MS 10001 VSI-18121 PDN 15012 SNK 13374 आळवणी कीट CO 86032 (निरा) कोईमतूर 86032 फाॅऊंडेशन CO 0265 MS 10001 VSI-18121 PDN 15012 SNK 13374 आळवणी कीट बुकिंग करा बुकिंग करा बुकिंग करा कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. संपर्क –(91)99227 74675 (91)9970573555 पत्ता –Miraj – Malgaon Main Road near Sangram petrol pump Miraj, Maharashtra 416410 वेळ – सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० Facebook Instagram Whatsapp Youtube आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील. रोपांची व्हरायटीCO 86032 (निरा)कोईमतूर 86032 फाॅऊंडेशनCO 0265MS 10001PDN 15012SNK 13374आळवणी कीट Submit कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे. संपर्क –(91)99227 74675 (91)9970573555 पत्ता –Miraj – Malgaon Main Road near Sangram petrol pump Miraj, Maharashtra 416410 वेळ – 24 Hours Facebook Instagram Whatsapp आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील. रोपांची व्हरायटीCO 86032 (निरा)कोईमतूर 86032 फाॅऊंडेशनCO 0265MS 10001PDN 15012SNK 13374आळवणी कीट Submit रोप लावणीचे फायदे (CLICK HERE) रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते. सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते. उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते. काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो. कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो. रोपांची वाहतूक कमी खर्चात होते. बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो. रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते. रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते. लागवड खर्चात बचत होते. एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते. एक महिना रासायनिक खतांची बचत होते. शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही. अळवणीचे फायदे (CLICK HERE) आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात. रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते. पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते. रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते. इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो. इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात. कृष्णा अग्रोचीच रोपे का? (CLICK HERE) आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात. रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते. पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते. रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते. इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो. इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात. कृष्णा अग्रोचीच रोपे का? (CLICK HERE) आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात. रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते. पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते. रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते. इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो. इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात. रोप लावणीचे फायदे (CLICK HERE) रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते. सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते. उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते. काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो. कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो. रोपांची वाहतूक कमी खर्चात होते. बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो. रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते. रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते. लागवड खर्चात बचत होते. एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते. एक महिना रासायनिक खतांची बचत होते. शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही. अळवणीचे फायदे (CLICK HERE) आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात. रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते. पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते. रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते. इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो. इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात. Amit Patil Sangli, Maharashtra आधुनिक पदधतीने रोपे तयार केली जातातBest service Sagar Pawar Satara, Maharashtra सर्वोत्कृष्ट ऊसा पासुन बनवलेली उत्कृष्ट प्रतीची ऊसाची रोपे मिळतात Nice service Pankaj Patil Kolhapur, Maharashtra स्वच्छ सुंदर रोपवाटिका आहेरोपांचा चांगला अनुभव आला, चांगले पीक भेटले Piyush Jadhav Sangli, Maharashtra चांगली रोपे व चांगली सेवा भेटली Nice service दर्जेदार रोपे दर्जेदार ऊस रोपे हीच आमची ओळख. फ्री कन्सलटींग प्रत्यक्ष प्लॉट व्हिझिट तसेच कॉल व व्हाट्सअँप वरून पीक सल्ला. फास्ट डिलिव्हरी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार जलद गतीने रोपांची पोहोच सुविधा. दर्जेदार रोपे दर्जेदार ऊस रोपे हीच आमची ओळख. फ्री कन्सलटींग प्रत्यक्ष प्लॉट व्हिझिट तसेच कॉल व व्हाट्सअँप वरून पीक सल्ला. फास्ट डिलिव्हरी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार जलद गतीने रोपांची पोहोच सुविधा.
