कृष्णा अॅग्रो ऊस रोपवाटिका

ऊस रोपांचे प्रकार      1) को 86032 (निरा)   2) को म 0265   3) को. व्ही एस आय 8005   4) एम एस 10001   5) VSI   या सर्व जातीची ऊस  रोपे उपलब्ध

रोप लावणीचे फायदे

रोप लावणीचे फायदे

  • रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते.
  • सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते.
  • रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते.
  • उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते.
  • शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही.
  • कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो.
  • बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो.
  • काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो.
  • रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते.
  • लागवड खर्चात बचत होते.
  • एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
  • एक महिना रासायनिक खतांची बचत होते.
  • रोपांची वाहतूक कमी खर्चात होते.