कृष्णा अॅग्रो ऊस रोपवाटिका
ऊस रोपांचे प्रकार
1) को 86032 (निरा)
2) को म 0265
3) को. व्ही एस आय 8005
4) एम एस 10001
5) VSI
या सर्व जातीची ऊस रोपे उपलब्ध
Menu
Home
About Us
Product
Open menu
CO 86032 (निरा)
कोईमतूर 86032 फाॅऊंडेशन
CO 0265
MS 10001
VSI 18121
PDN 15012
SNK 13374
आळवणी कीट
Photo Gallery
Video Gallery
Contact Us
(+91) 99227 74675
Menu
Home
About Us
Product
Open menu
CO 86032 (निरा)
कोईमतूर 86032 फाॅऊंडेशन
CO 0265
MS 10001
VSI 18121
PDN 15012
SNK 13374
आळवणी कीट
Photo Gallery
Video Gallery
Contact Us
(+91) 99227 74675
अळवणीचे फायदे
अळवणीचे फायदे
आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात.
इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात.
रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते.
रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते.
इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो.
पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते.