शिक्षण, अनुभव: Bsc (agri) Horticulture आणि 16 ते 17 वर्षांचा ऊस, द्राक्ष व ढबू मिरची पिकातील विस्तृत अनुभव.
बियाणे निवड: आम्ही निवडतो शुद्ध व जातिवंत बियाणे प्लॉट , ज्या प्लॉटमधील उसांच्या पेऱ्यांची लांबी ,रुंदी व त्यामधील अन्नद्रव्ये साठा जास्त असेल.
बीज प्रक्रिया: बियांणाना उच्च दर्जाच्या कीटकनाशक ,बुरशीनाशक व ह्युमिक अॅसिडची बीजप्रक्रिया केली जाते .ज्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमदार होऊन पिकास किड व रोगांपासून दीर्घकाळ संरक्षण मिळते.
अन्नद्रव्ये: रोपांना नियमित मुख्य ,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये ,वाढ वर्धके ,तसेच सेंद्रिय खते संतुलित व मुबलक प्रमाणात दिली जातात.
पीकसल्ला: रोप लावणी पासून ते ऊस तोडणी पर्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन.
विश्वास: आम्ही देतो शेतकऱ्यांना रोपांच्या शुद्धतेचा विश्वास आणि आणि भरपूर उत्पादनाची हमी.
विस्तार: आमच्या वरती विश्वास आहे सांगली ,कोल्हापूर ,सातारा ,सोलापूर जिल्ह्यामधील व कर्नाटक मधील संपूर्ण प्रगतिशील शेतकऱ्यांचा.
प्रोडक्शन: आम्ही बनवतो सर्वात जास्त ऊस रोपे आणि पुरवतो सर्वात जास्त शेतकऱ्यांना.
प्रयत्न: आम्ही प्रयत्नशील आहोत की ऊस उत्पादक शेतकरी व ऊस व्यवसायामध्ये प्रगती व क्रांती होण्यासाठी आणि त्यासाठी गरज आहे दर्जेदार ऊस रोपांची.
रोपांची निवड: बॅच मधील फक्त जोमदार रोपांचीच निवड केली जाते .ज्या रोपांच्या स्टंप ची जाडी व लांबी जास्त आहे .तसेच त्या रोपांची पाने रुंद, तजेलदार ,व भरपूर काळोखी असणारी आहेत.