कृष्णा अॅग्रो ऊस रोपवाटिका

ऊस रोपांचे प्रकार      1) को 86032 (निरा)   2) को म 0265   3) को. व्ही एस आय 8005   4) एम एस 10001   5) VSI   या सर्व जातीची ऊस  रोपे उपलब्ध

आमचा उद्देश

आमचा उद्देश

जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे.

जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…
जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे.

रोपांची व्हरायटी

ऊस रोपांचे प्रकार

रोपांची व्हरायटी

बुकिंग करा

बुकिंग करा

कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका

जास्तीत जास्त उत्पादनाचे रोप तयार करून…
जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पर्यंत पोहचवणे.
 
आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील.
 
      रोप लावणीचे फायदे (CLICK HERE)
      • रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते.
      • सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते.
      • उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते.
      • काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो.
      • कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो.
      • रोपांची वाहतूक कमी खर्चात होते.
      • बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो.
      • रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते.
      • रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते.
      • लागवड खर्चात बचत होते.
      • एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
      • एक महिना रासायनिक खतांची बचत होते.
      • शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही.
      अळवणीचे फायदे (CLICK HERE)
      • आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात.
      • रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते.
      • पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते.
      • रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते.
      • इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो.
      • इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात.
      कृष्णा अग्रोचीच रोपे का? (CLICK HERE)

      दर्जेदार रोपे

      दर्जेदार ऊस रोपे हीच आमची ओळख.

      फ्री कन्सलटींग

      प्रत्यक्ष प्लॉट व्हिझिट तसेच कॉल व व्हाट्सअँप वरून पीक सल्ला.

      फास्ट डिलिव्हरी

      शेतकऱ्यांच्या मागणी नुसार जलद गतीने रोपांची पोहोच सुविधा.