कृष्णा अॅग्रो ऊस रोपवाटिका

ऊस रोपांचे प्रकार      1) को 86032 (निरा)   2) को म 0265   3) को. व्ही एस आय 8005   4) एम एस 10001   5) VSI   या सर्व जातीची ऊस  रोपे उपलब्ध

कृष्णा ॲग्रो ऊस रोपवाटिका

आमच्याकडे सर्व प्रकारचे ऊस रोपे मिळतील.
 
कृष्णा ॲग्रो म्हणजेच Bsc (agri) Horticulture आणि 16 ते 17 वर्षांचा ऊस, द्राक्ष व ढबू मिरची पिकातील विस्तृत अनुभव. आम्ही निवडतो शुद्ध व जातिवंत बियाणे प्लॉट , ज्या प्लॉटमधील उसांच्या पेऱ्यांची लांबी ,रुंदी व त्यामधील अन्नद्रव्ये साठा जास्त असेल. बॅच मधील फक्त जोमदार रोपांचीच निवड केली जाते. ज्या रोपांच्या स्टंप ची जाडी व लांबी जास्त आहे. तसेच त्या रोपांची पाने रुंद, तजेलदार ,व भरपूर काळोखी असणारी आहेत. आम्ही देतो शेतकऱ्यांना रोपांच्या शुद्धतेचा विश्वास आणि आणि भरपूर उत्पादनाची हमी. रोप लावणी पासून ते ऊस तोडणी पर्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन.आमच्या वरती विश्वास आहे सांगली ,कोल्हापूर ,सातारा ,सोलापूर जिल्ह्यामधील व कर्नाटक मधील संपूर्ण प्रगतिशील शेतकऱ्यांचा. आम्ही बनवतो सर्वात जास्त ऊस रोपे आणि पुरवतो सर्वात जास्त शेतकऱ्यांना. आम्ही प्रयत्नशील आहोत की ऊस उत्पादक शेतकरी व ऊस व्यवसायामध्ये प्रगती व क्रांती होण्यासाठी आणि त्यासाठी गरज आहे दर्जेदार ऊस रोपांची.

टेस्टिमोनियल

रोप लावणीचे फायदे (CLICK HERE)
  • रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते.
  • सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते.
  • उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते.
  • काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो.
  • कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो.
  • रोपांची वाहतूक कमी खर्चात होते.
  • बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो.
  • रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते.
  • रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते.
  • लागवड खर्चात बचत होते.
  • एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
  • एक महिना रासायनिक खतांची बचत होते.
  • शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही.
अळवणीचे फायदे (CLICK HERE)
  • आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात.
  • रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते.
  • पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते.
  • रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते.
  • इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो.
  • इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात.
  •  
कृष्णा अग्रोचीच रोपे का? (CLICK HERE)

रोप लावणीचे फायदे
  • रोपांची संख्या योग्य असल्यामुळे एकरी ४०,००० ते ४५,००० ऊसांची संख्या मिळते.
  • सर्व रोपांना समान सूर्य प्रकाश, व ऑक्सीजन, कार्बनडाय ऑक्साईड, मिळून पिकांची वाढ एकसमान राहते.
  • उत्पादनामध्ये २० ते ३०% वाढ होते.
  • काही वेळेस लागण करण्यास वेळ झाला तर रोपांची लागण करून हंगाम साधता येतो.
  • कारखाना एक महिना आगोदर नोंद घेतो.
  • रोपांची वाहतूक कमी खर्चात होते.
  • बीजप्रक्रिया केलेली असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी राहतो.
  • रोपवाटिकेमध्ये साॅर्टींग करून फक्त जोमदार रोपांची निवड केली जाते.
  • रोप एक महिन्याचे असल्यामुळे सुरवातीच्या दोन पाण्याची बचत होते.
  • लागवड खर्चात बचत होते.
  • एक ते दीड महिन्याच्या आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
  • एक महिना रासायनिक खतांची बचत होते.
  • शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तसेच तुटाळ होण्याची चिंता राहत नाही.
अळवणीचे फायदे
  • आळवणी केल्यामुळे रोपांना कीटकनाशक व खते योग्य प्रमाणात रोपांच्या मुळा जवळ देता येतात.
  • रोपांना कीड व रोगांपासून संपूर्ण संरक्षण मिळते.
  • पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर व जलद होऊन रोप जमिनीत लवकर रुजू होते.
  • रोपांची वाढ जोमदार होऊन फुटवे लवकर येतात , तसेच त्यांच्या पानाची रुंदी वाढून अन्न निर्मिती भरपूर होते.
  • इतर खते व औषधे देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत ९० ते १००% खतांचा व औषधांचा यशस्वी वापर होतो.
  • इतर खत देण्याच्या पद्धतीत खतांचा फायदा तणांच्या वाढीसाठी होतो , अशा समस्या टाळता येतात.
  •  
कृष्णा अग्रोचीच रोपे का?